आदर्श पतसंस्थेचा सर्वात मोठा घोटाळा, तब्बल २०२ कोटीचा हा घोटाळा २२ महिन्यापूर्वी झाला. छत्रपती संभाजीनगरातील हजारो ठेवीदार रातोरात कंगाल झाले. पैसे बुडवणारे मात्र चौकशीच्या फेर्यात वेळकाढूपणा करत आहेत. आज घडीला पतसंस्थेतील ४८ ठेवीदार लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या दिवसापासून ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून ईम्तीयाज जलील नेतृत्व करत आहेत.
The Adarsh Credit Society scam, worth Rs 202 crores, happened 22 months ago in Chhatrapati Sambhaji Nagar, making thousands of depositors poor overnight. However, those who stole the money are still not facing justice, as the investigation is moving very slowly. Sadly, 48 depositors have died since the incident. Imtiaz Jalil has been fighting for justice for the depositors from the very beginning.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ
रेल्वेस्टेशन, विमानतळावर छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख करावा अशी अंबादास दानवेंची मागणी
नव्या वर्षापासून प्रत्येक महिन्यातील ‘एक दिवस सैनिकांसाठी’ छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय
छत्रपती संभाजीनगरातील जि.प. शाळांचे ‘मनरेगातून’ होणार सौंदर्यीकरण आणि सुविधाविकास
छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशनची ११६४ कामे सुरु!