परभणीत झालेल्या संविधान विटंबना प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हातील सर्व तहसिल आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर संविधानवादी तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदने देण्यात आली. तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी आणि राज्यातील जनतेने संविधानिक मार्गाने निषेध नोंदवावा असेही अवाहन यावेळी करण्यात आले.
The repercussions of the desecration of the Constitution case in Parbhani are being felt across the state. Today, representations were submitted to all the Tehsil and Divisional Commissioner offices of Chhatrapati Sambhajinagar district on behalf of the constitutionalists and the Ambedkarite community.
It was also appealed to take strict action against the culprits and the people of the state to protest through constitutional means. .