बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. विधीमंडळातही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणात आरोप करण्यात आला आहे. कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही या प्रकरणात आरोप झाले आहेत. त्यामुळे खरंच वाल्मीक कराड प्रकरण धनंजय मुंडेंना महागात पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
The murder case of Sarpanch Santosh Deshmukh in Massajog in Beed district is currently being talked about throughout the state. The case has also had repercussions in the legislature. Valmik Karad of Beed district has been accused in this case. Karad is close to Dhananjay Munde. Therefore, Dhananjay Munde has also been accused in this case. Therefore, will the Valmik Karad case really cost Dhananjay Munde dearly? The question is arising.