१. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य अर्धवट ट्विट करत काँग्रेसने जनतेचा आणि संसदेचा वेळ वाया घालवला. त्यामुळे यासाठी आधी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
२. परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असून त्याला अल्कोहोलिक डिसऑर्डर हा आजारही झाल्याचं समोर आलं आहे.
३. बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
४. वाढत्या महागाईचा फटाक आता सर्वसामान्यांचा झणझणीत वडापावाला देखील बसणार आहे. कारण वडापावसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पावाचे दर वाढविण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतलेला आहे.
५. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक शान ज्या इमारतीत राहतात, त्या इमारतीत मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची माहिती समोर येतेय.
1. Congress wasted the time of the people and Parliament by tweeting half of the statement of Union Home Minister Amit Shah. Therefore, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has demanded that the Congress should first apologize for this.
2. It has come to light that the accused who desecrated the Constitution in Parbhani has schizophrenia, a mental illness, and he has also been diagnosed with alcoholic disorder.
3. Everyone’s attention is now on who will be the new guardian minister of Beed. Speaking in this regard, Chief Minister Devendra Fadnavis has made a big statement.
4. The firecrackers of rising inflation are now also going to hit the common man’s vada pav. Because the Bakery Association has decided to increase the price of pav, which is very essential for vada pav.
5. Information is coming to light that a massive fire broke out in the building where famous Bollywood singer Shaan lives on Tuesday midnight.
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 


