पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी बीडमधील घटनेबद्दल वक्तव्य केले आहे. सोबतच बीड घटने प्रकरणीच्या आरोपीवर करवाई व्हावी अशी निलेश लंकेंनी मागणी केलीये. घटना घडून दिवस उलटले तरी देखील सरकारने ठोस पाऊल उचलेल नाही असा आरोप निलेश लंकेंनी केलाय. तसेच या घटनेला राजकीय रंग न देता प्रत्यक्ष सबंध असणाऱ्यांवर करवाई करावी असे निलेश लंके म्हणालेत. दरम्यान त्यांनी भुजबळांना मंत्रिपद न दिल्या बद्दल ही वक्तव्य केले आहे. पाहुयात ते काय म्हणाले
While interacting with the media, Pune’s Sharad Pawar’s NCP MP Nilesh Lanke made a statement about the incident in Beed. Along with this, Nilesh Lanke has demanded that action be taken against the accused in the Beed incident. Nilesh Lanke has alleged that the government will not take concrete steps even after days have passed since the incident. Nilesh Lanke also said that action should be taken against those directly involved in the incident without giving it a political colour. Meanwhile, he has made this statement about not giving Bhujbal a ministerial berth