केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच भाजपच्या आमदारांची आज पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत पुणे शहरातील विविध प्रश्नांवर बैठक पार पडली. या बैठकीवेळी पुणे शहरातील मुख्य प्रश्न म्हणजे पुण्यातील पादचारी मार्गांवरील वाढलेले अनधिकृत अतिक्रमण. आणि यानंतर लगेचच पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग ॲक्शन मोडवर आलाय. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिका अतिक्रमण अधिकारी सोमनाथ बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी अधिकारी सोमनाथ बनकर यांनी याबाबतची थोडक्यात माहिती दिली आहे. अतिक्रमण विभाग अधिकारी सोमनाथ बनकर काय म्हणाले पाहुयात.
Union Minister Muralidhar Mohol and BJP MLAs held a meeting with the Pune Municipal Commissioner today on various issues in Pune city. During this meeting, the main issue in Pune city was the increased unauthorized encroachment on the pedestrian walkways in Pune. And immediately after this, the Pune Municipal Corporation Encroachment Department came into action mode. After the orders of Union Minister Muralidhar Mohol, the unauthorized encroachment on Ferguson Road was removed under the guidance of Pune Municipal Corporation Encroachment Officer Somnath Bankar. On this occasion, Officer Somnath Bankar has given brief information about this. Let’s see what Encroachment Department Officer Somnath Bankar has said.
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 

