आदर्श पतसंस्थेचा सर्वात मोठा घोटाळा | Chhatrapati Sambhaji Nagar | Scam 2025 | Imtiaz Jaleel

1 year ago 0 2

आदर्श पतसंस्थेचा सर्वात मोठा घोटाळा, तब्बल २०२ कोटीचा हा घोटाळा २२ महिन्यापूर्वी झाला. छत्रपती संभाजीनगरातील हजारो ठेवीदार रातोरात कंगाल झाले. पैसे बुडवणारे मात्र चौकशीच्या फेर्‍यात वेळकाढूपणा करत आहेत. आज घडीला पतसंस्थेतील ४८ ठेवीदार लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या दिवसापासून ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून ईम्तीयाज जलील नेतृत्व करत आहेत.

The Adarsh Credit Society scam, worth Rs 202 crores, happened 22 months ago in Chhatrapati Sambhaji Nagar, making thousands of depositors poor overnight. However, those who stole the money are still not facing justice, as the investigation is moving very slowly. Sadly, 48 depositors have died since the incident. Imtiaz Jalil has been fighting for justice for the depositors from the very beginning.

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *