राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात दुपारी होणार आहे,अशी माहिती समोर आलीये. १६ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी होईल. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात शपथविधी होणार आहे. राजभवनच्या हिरवळीवर रविवारी दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्रींना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
The expansion of the state cabinet will take place on Sunday afternoon at Raj Bhavan in Nagpur. The oath-taking ceremony will take place a day before the winter session of the legislature which begins on December 16. This is the first time since 1991 that the oath ceremony will be held in Nagpur. Governor C. P. Radhakrishnan will administer the oath of the new ministers on Sunday afternoon in Raj Bhavan.
बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत, बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नाना पटोले 



संविधाननिर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी काँग्रेसचे राज्यभर तीव्र आंदोलन.